कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या स्वामिनी या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत माधवराव पेशवे आणि रमाची भेट होते. रमाचा खेळकर स्वभाव आणि निरागस वागण्याचं माधवरावांना कौतुक वाटत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #swamini #colorsmarathi